माती वाचवण्याची गरज का आहे?www.marathihelp.com

माती वाचवण्याचं भव्य अभियान
ते सांगतात, मातीतच आपलं जीवन आहे. मातीची गुणवत्ता टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यात खनिजांचं प्रमाण कमी होऊ नये. कारण असं झाल्यास उत्पन्नावर आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नपदार्थांच्या उपलब्धतेवर परिणाम होईल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 78556 +22