बी एड पदवी किती वर्षांची असते?www.marathihelp.com

सध्या बीएडसाठी आवश्यक अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे तर आयटीईपी अभ्यासक्रमात चार वर्षांत बीएड अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्ष वाचते. चार वर्षांच्या आयटीईपीची सुरुवात शैक्षणिक सत्र 2022-23 पासून होईल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 23197 +22